अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक.

स्थापना: २४ डिसेंबर १९७२    रजि. नं. इ २८२ (नाशिक)

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, जलशुद्धीकरण केंद्राजवळ, त्र्यंबकरोड, नाशिक-४२२ ००७, टेलिफोन : (०२५३) २३१३५९९

सभासदत्वाचा अर्ज

मा. अध्यक्ष,
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक,

विनंती अर्ज करतो / करते की,

मी ब्राह्मण जातीचा / जातीची असून, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचा / संस्थेची सभासद होऊ इच्छितो / इच्छिते.

अर्जासोबत आधारस्तंभ / आश्रयदाता / आजीव सभासद वर्गणी रु. /- अक्षरी रुपये

रोख / चेकने ड्राफ्टने पाठवित आहे. ती स्विकारून सभासद करून घ्यावे ही विनंती.

 
     
       
   
     

आपला / आपली विश्वासू

(चेक / ड्राफ्ट अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक या नावाने काढावा.)
     
   
   

सभासद करुन घेण्यास हरकत नाही.